Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

DAPCU Solapur Bharti Results List DAPCU सोलापूर भरती निवड यादी


महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत एआरटी सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर, जिल्हा सोलापूर यांनी औषधनिर्माता व तांत्रिक अधिकारी पदभरतीच्या पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. पात्र उमेदवारांनी दिनांक २७ डिसेंबर २०१९ ला मुलाखतीकरिता व लेखी परीक्षेकरिता  हजर राहावे.

निकाल  डाउनलोड