Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Hrudayat Vaje Something Lyrics in Marathi

हृदयात वाजे सोमेथींग 
हृदयात वाजे सोमेथींग
सारे जग वाटे हाप्पेनिंग
असतोस सदा मी आता ड्राइमिंग 



हो…
असतो उगाच समिलिंग
बघतो तुला मन जम्पिंग
वाटे हवे गोड फीलिंग
तारणारा
असतो उगाच समिलिंग
बघतो तुला मन जम्पिंग
वाटे हवे गोड फीलिंग

धुंद धुंद क्षण सारे
हलके हलके फुलणारे
फिरुनी ओठांवर येई
तुझेच गाणे (2 Times)

खिडकीतून डोकावुनि
दिसतेस का पाहतो तुला क्षणोक्षणी
काळात तुला मी संपतो
रोखू कशी तगमग हि मनाची

नजरेतूनच माझ्या सांगतो मी तुला सारे
समजेल का तुला काही
पाहतो जिथे जिथे मी चेहरा तुझाच आहे
विसरतो का मलाच मी

हृदयात वाजे सोमेथींग
सारे जग वाटे हाप्पेनिंग
असतोस गावी आता ड्राइमिंग 

वाटेवरी मी रोजच्या असतो उभा
दिसशील का कधी तरी
दिसलीस कि झंकारते
उठते मणी किणकिण हि गॉड गॉड अशी

रोखुनी मला तू बघशी
गॉड तू जराशी हसशी
ऐशी अन तशीच तू जशी
शब्द ना सुचे मग काही
बोलणे हि जमतच नाही
गोंधळून मन हे जय

हृदयात वाजे सोमेथींग
सारे जग वाटे हाप्पेनिंग
असतोस गावी आता ड्राइमिंग