Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये सहाय्यक पदांच्या एकूण ९२६ जागा (मुदतवाढ)



रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक पदांच्या एकूण 926 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आलीआहे.

सहाय्यक पदांच्या एकूण ९२६ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
फीस – खुल्या/ इतर मागास/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५०/- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०/- आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जानेवारी 2020


ऑनलाईन अर्ज    जाहिरात पाहा