राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर येथे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, औषध निर्माता पदांच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, औषध निर्माता
पद संख्या – १० जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. १५०/- आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. १००/- आहे.
नोकरी ठिकाण – लातूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर, आरोग्य संकुल, तिसरा मजला, बार्शी रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी, लातूर- ४१३५१२
