Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राज्यात २८३ नवे करोनाग्रस्त; रुग्णसंख्या ४४८३वर



मुंबई: राज्यात आज करोनाचे २८३ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळं करोनाबाधितांचा आकडा ४४८३ वर पोहोचला आहे. तर एकट्या मुंबईत १८७ रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 
औरंगाबाद: हुश्श... 'त्या' महिलेच्या बाळाला करोना नाही
राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.
करोना रोखण्यात सरकार फेल; राज्यात लष्कर बोलवा: राणे
 आज सकाळी ११ पर्यंत राज्यात २८३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईत १८७ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळं राज्यातील बाधितांची संख्या एकूण ४४८३वर पोहोचली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
सांगलीत एकाला करोना; रुग्णांची संख्या २७वर

वाचा:


सरकारच्या या सूचना ताजी मार्गदर्शक तत्त्वेतुम्हाला कोरोना व्हायरसच्या हा महामारीत देशात आणि देशाबाहेर प्रवासात मदत करतील. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाबद्दलचे गैरसमज खोडून काढले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या विशेष हेल्पलाईन अशा आहेत. +91-11-23978046, ncov2019@gmail.com and ncov2019@gov.in.