बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध कंत्राटी पदांच्या एकूण ५५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५५० जागा
वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, सहाय्यक वैद्यकीय सल्लागार आणि प्रशिक्षित परिचारिका पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ एप्रिल २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – लोटीमस रूग्णालय अवाक / जावक विभाग
