Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आयसोलेशन आणि क्वारन्टाइन कालावधी कमी केल्याने लक्षणं नसलेल्या पेशंट्सना घरी सोडणार येईल.


आयसोलेशन आणि क्वारन्टाइन कालावधी कमी केल्याने लक्षणं नसलेल्या पेशंट्सना घरी सोडणार येईल.


राजधानी मुंबईनंतर कोरोनाचं केंद्र झालेल्या पुण्यातून आता एक दिलासादायक बातमी आली आहे


पुणे : राजधानी मुंबईनंतर कोरोनाचं केंद्र झालेल्या पुण्यातून आता एक दिलासादायक बातमी आली आहे. पुणे शहरात काल दिवसभरात तब्बल 194 पेशंट्सना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्यात काल एकूण 202 रूग्ण घरी सोडले गेले. नवीन केंद्रीय कोरोना पॉलिसीनुसार राज्यातील डिस्चार्ज करण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या वाढणार आहे.

एकट्या पुणे शहरातील आणखी 30 ते 40 टक्के पेशंट्सना लवकरच डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती आहे. आयसोलेशन आणि क्वारन्टाइन कालावधी कमी केल्याने लक्षणं नसलेल्या पेशंट्सना घरी सोडणार येईल.