![]() |
| India in the list of top ten countries ... |
💫 जॉन्स हॉपकिंस विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार भारत कोरोना संसर्गबाबत इराणला मागे टाकत टॉप 10 देशांच्या यादीत पोहोचला आहे.
💁♂️ एकाच कुटुंबातील तिघांचा खून; बीड हादरले
✨ देशातील एकूण रुग्णांचा आकडा एक लाख अडोतीस हजारांवर पोहोचला असून यापैकी चार हजारांपेक्षा जास्त जणांचा कोरोनाने बळी घेतला असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
Read More
