Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

📣 बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी

Bank of India recruitment 

💁‍♂️ पोस्ट : कार्यालय सहाय्यक अर्थात ऑफिस असिस्टंट -

● जागा : 2
● वेतन : 15 हजार प्रति माह
● शिक्षण : कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त
● वयोमर्यादा : 18 ते 45
● अनुभव : फ्रेशर

💁‍♂️ पोस्ट : फॅकल्टी सदस्य
● जागा : 3
● वेतन : 20 हजार प्रति माह
● शिक्षण : कोणत्याही शाखेतील पदवी किंवा डिप्लोपा
● वयोमर्यादा : 25 ते 65
● अनुभव : 2 ते 5 वर्ष
💁‍♂️ पोस्ट : अटेंडंट 
● जागा : 1
● वेतन : 8 हजार प्रति महा
● वयोमर्यादा : 18 ते 65
● अनुभव : फ्रेशर

🗓️ अर्जाची मुदत : 31 मे 2020 पर्यंत ईमेलद्वारे अर्ज करु शकतात. 

👉 अधिक माहितीसाठी क्लिक करा: https://www.bankofindia.co.in/career