Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लॉकडाऊनमधील अशीही शैक्षणिक पद्धती..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा सर्वच स्तरावर परिणाम दिसून येतोय. याचा शैक्षणिक क्षेत्रात देखील सर्वाधिक परिणाम दिसू लागला. 

त्यामुळे येत्या काळात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये. यासाठी जिल्ह्यात पुढील वर्षाचा अभ्यासक्रम हा ई लर्निंग पद्धतीने सुरू करण्यात आला आहे.

शहरातील विविध शाळेत ही सुविधा उपलब्ध करण्यात आलीय. त्याच बरोबर विद्यार्थ्यांनादेखील याची गोडी लागली. 
गेल्या महिन्याभरापासून बीडच्या न्यू भगवानबाबा इंग्लिश स्कूल शाळेत देखील हा उपक्रम राबवण्यात येतोय. 

विद्यार्थ्यांना पुढील वर्षांच्या अभ्यासक्रमाबाबत दररोज दोन शिकवणी देण्यात येतेय.

यामध्ये विद्यार्थ्यांना होमवर्क देऊन तो पूर्ण करून घेण्यात येतो आहे.

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर