💻वाढत्या स्क्रीनटाइमवर ठेवा नियंत्रण
दरम्यान, मंगळवारी नव्याने 30 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी 22 अहवाल निगेटिव्ह आले. 2 स्वॅबचा निष्कर्ष काढता आला नाही. 6 पाॅझिटिव्ह आले.
📃 MHT-CET 2020: अर्जांना १ जूनपर्यंत मुदतवाढ
यामध्ये हाळंब (ता परळी) - 2, बारगजवाडी (ता शिरूर) - 2, कारेगाव (ता.पाटोदा) -1, वाहली (ता पाटोदा) -1 असा समावेश आहे. त्यामुळे दिवसभरात एकूण 8 अहवाल पाॅझिटिव्ह आले.
💁♂️ हाताला काम हवे असेल तर ग्रामपंचायतशी संपर्क साधावा...
