⏳ मागील 24 तासात जगातील 213 देशांमध्ये जवळपास दीड लाख नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर 24 तासात 4,454 जणांचा बळी कोरोनामुळं गेला आहे.
😱 वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 61 लाख 53 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 3 लाख 70 हजार 870 वर पोहोचली आहे.
🏥 दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 27 लाख 34 हजार रुग्ण बरे झाले आहेत.
💁♂️ जगातील 74 टक्के कोरोनाबाधित हे केवळ बारा देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 43 लाखांच्या घरात आहे.
🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp
