Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

💥 अपघातात दोन ठार


गेवराई तालुक्यातील कोळगाव  परिसरात ट्रॅक्टर - मोटारसायकलच्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना आज पहाटे घडली.

या अपघातात अन्य एक जखमी झाला असून त्याच्यावर  रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेवराई तालुक्यातील कोळगाव जवळ आज पहाटे ट्रॅक्टर - मोटारसायकलच्या भीषण अपघातात जनार्धन मोघे, भारत मोघे यांचा मृत्यू झाला.

 दोन्ही मयत गेवराई तालुक्यातील पोखरी येथील असल्याचे समजते.