जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी अकोला नि अकोला तलाठी भरती २०१९ ची पात्र उमेदवाराची यादी जाहीर कलेली आहे. पात्र उमेदवाराची यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
मुलाखत तारीख – १२ डिसेंबर २०१९
पुर्ण पत्ता : लोकसाही सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला
