Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रिंकू राजगुरु बिनधास्त झलक


जेव्हा सलमानने सनी लिओनीला साडी नेसायला शिकवलं

'सैराट'फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. तिचा आगामी 'मेकअप' हा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यात ती पुन्हा एकदा बिनधास्त भूमिकेत झळकणार आहे. एक सर्वसाधारण मुलगी

मंदिराबाहेर बूट आणि चप्पल बाहेरच का काढतात त्यामागील कारण एकदा आवश्य वाचा.

अशी ओळख असणाऱ्या एका बिनधास्त मुलीची ही गोष्ट आहे. सिनेमाच्या निमित्तानं रिंकू आणि चिन्मय उद्गीरकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसेल. रिंकूच्या अभिनयाची आणखी एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतील.

बिग बींसाठी लिहिलं पत्र अभिषेकने


दबंग 3 च्या रिलीजच्या अगोदर अरबाज खानने सलमान खानच्या लग्नाचा केला खुलासा