Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Best Attitude Status in Marathi | Attitude Whatsapp Status images in marathi | Download

Best Attitude Status in Marathi | Attitude Whatsapp Status images in marathi | Download

कोणी तरी हे खरच बरोबर बोलले आहे की जेव्हा आपण स्वतःचा सन्मान करू तेव्हाच हे जग तुमचा सन्मान करेल. आपण कोणत्याही परिस्थितीत कधीही आपल्या स्वाभिमानाशी तडजोड नाही करायला पाहिजे. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला असेच Marathi Attitude Status सांगणार आहोत जे तुमची प्रतिमा इतर लोकांना सांगायला मदत करेल.
Are you looking for an Attitude Status in Marathi for WhatsApp status? then you are in the right place. In this article, we have shared the best "Attitude status in Marathi". We regularly update our marathivarsa.com website so you can find a great collection of Marathi attitude status Images for boy, Marathi attitude status for girl, etc.

😎 कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा जास्त जवळ केलं,
तर वकात दाखवतात. साले छपरी लोग… 😎
😎 माझे विचार, माझा स्वभाव, माझा Charachter कोणासाठी बदलायला
मी रिकामी नाही, मी जशी आहे तशी Classic आहे,
पटलं तर रहा नाही तर कडेकडेने निघा… 😎
😎 आपला कॉन्फिडन्स हा सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे
वाजला तर एकदम जोरात नाही वाजला तर जवळ यायची
कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे…. 😎
😎 मुलगी होणे सोपं नाही अर्धी स्वप्ने दुसऱ्यांचीच
पूर्ण करावी लागतात… 😎
😎 आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,
तुमच्या दहा पिढ्या जातील आमचं नुसतं नाव पुसायला… 😎
😎 आम्ही कोणालाच कमी समजत नाही.
फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी,
तुम्ही पण करू नका… 😎
😎 वेळ आल्यावर Attitude दाखवणे पण गरजेचं आहे.
नेहमी झुकाल तर, Importance घालवाल… 😎
😎 मला शून्य व्हायला आवडेल,
भले माझी किंमत नसेल,
पण ज्याच्या सोबत जोडला जाईल त्याची किंमत नक्कीच वाढवेल… 😎
😎 मला “Single” असण्याचं मुळीच ‪‎दुखः‬ नाही,
दुखः आहे त्या ‪मुलीचं‬, जी माझ्यामुळे “Single” आहे…
.
.
.
भटकत‬ असेल बिचारी… 😎
मित्रांनो, Attitude एक अशी गोष्ट आहे जे प्रत्येक व्यक्ती मध्ये असलेच पाहिजे, परंतु हा Attitude द्वेष करण्यासारखे नाही तर आत्मसम्मान आणि आपल्या ध्येयाकडे प्रेरित करण्यासारखा पाहिजे. आपण आपल्या Positive Attitude मुळे कोणतेही ध्येय तसेच कोणतेही कठीण काम सहज करू शकतो. त्यामुळेच मिंत्रानो तुम्ही तुमच्या मध्ये Positive Attitude आणण्याचा प्रयन्त करा. तुमचे सर्व जीवनातील ध्येय पूर्ण होतील.
मित्रांनो, आजचे हे Marathi Attitude Status तुम्हाला कसे वाटले हे comment box मध्ये नक्की सांगा. तसेच आमचे इतर Marathi Whatspap Status आणि Love Marathi Status सुद्धा तुम्हाला आवडले असतील तर आपल्या मित्रांसोबत Whatsapp आणि Facebook वर नाकी शेर करा.