Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुद्रण संचालनालय भरती 2019




मुद्रण संचालनालय येथे ट्रेड अपरेंटीस पदांच्या एकूण २६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर २०१९ आहे.


पदाचे नाव – ट्रेड अपरेंटीस
पद संख्या – २६ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ डिसेंबर २०१९ आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापक, भारत प्रेस, रिंग रोड, मायापुरी, नवीन दिल्ली – १००६४



अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


           जाहिरात                                                              अधिकृत वेबसाईट



टेलिग्राम वर जॉब अपडेट्स मिळवा