अर्थ मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग येथे अध्यक्ष, सहाय्यक निबंधक, पुनर्प्राप्ती अधिकारी पदांच्या एकूण ३०+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत अजे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१९ (इतर पदांकरिता) & ६ जानेवारी २०२० (अध्यक्ष) आहे.
Candidates who are eligible for the posts are requested to fill the total of 5+ vacancies for the post of Chairman, Assistant Registrar, Recovery Officer at Ministry of Finance, Financial Services Department. Want to apply offline. The last date to apply is December 9th (for other posts) and January 1st (for the post).
पदाचे नाव – अध्यक्ष, सहाय्यक निबंधक, पुनर्प्राप्ती अधिकारी
पद संख्या – ३०+ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०१९ (इतर पदांकरिता) ६ जानेवारी २०२० (अध्यक्ष)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसचिव, वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, जीवन दीप इमारत तिसरा मजला, संसद पथ, नवी दिल्ली
