शासकीय तंत्रनिकेतन, औरंगाबाद येथे अतिथी अधिव्याख्याता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १६ डिसेंबर २०१९ आहे.
पदाचे नाव – अतिथी अधिव्याख्याता
नोकरी ठिकाण – औरंगाबाद
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखत तारीख – १६ डिसेंबर २०१९ आहे.
मुलाखतीचा पत्ता – शासकीय तंत्रनिकेतन, औरंगाबाद
अधिकृत वेबसाईट – www.gpabad.ac.in
Applicants are being asked to qualify for the post for filling up the vacant posts of Guest Supervisory Post at Government Technology, Aurangabad. Interested and eligible candidates should be present for the interview. Interview date is December 9th.
Name of the post - Guest override
Job Location - Aurangabad
Selection Process - Interview
Interview Date - 1st December 29th.
Interview Address - Government Technologies, Aurangabad
Official Website - www.gpabad.ac.in
nokari jahirat
