आज महाविकास आघाडी सरकारच्या शपथविधी ग्रहण सोहळ्यात मी मंत्रीपदाची शपथ घेतली. परळी सारख्या लहानशा शहरात जन्म घेऊन आज राज्यातील जनतेची सेवा करण्यासाची संधी मला परळीकरांनी दिली. हा प्रत्येक क्षण मी माझ्या आठवणींच्या कुपीत जपून ठेवणार आहे, आयुष्यभर...
मंत्रिमंडळात फक्त ३ महिला