Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नंदुरबार जिल्हा न्यायालय भरती २०२० Nandurbar District Court Recruitment 2020


नंदुरबार जिल्हा न्यायालय, नंदुरबार येथे सफाईगार पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर २०१९ आहे.

पदाचे नाव – सफाईगार
पद संख्या – ६ जागा
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी नसावे, सर्वसाधारण प्रवर्गाकरिता ३८ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा. मागास वर्गीय असल्यास ४३ वर्षापेक्षा जास्त नसावा.
अर्ज पद्धती – ऑफलाईन
निवड प्रक्रिया – मुलाखत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ डिसेंबर २०१९ आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा न्यायालयास प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, नंदुरबार, ता.नि. नंदुरबार, पिन क्र. ४२५४१२




Nandurbar District Court, Nandurbar is requesting applications from candidates who are eligible for the post to fill a total of 6 vacant posts of cleaners. Want to apply offline. The last date to apply is December 9th.


Name of the post - Cleanser
Number of posts - 2 seats
Age Limit - Candidate should not be less than 3 years of age, not more than 3 years of age for general category. Backward class should not be more than 3 year.
Application Methods - Offline
Selection Process - Interview
The last date to apply is - 1st December 19th.
Address to send application - Manager, District and Sessions Court, Nandurbar, Dist. Nandurbar, Pin no. 425412