Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

NHM गोंदिया भरती २०२० - NHM Gondia Recruitment 2020



राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आयोग्य व कुटुंबकल्याण सोसायटी, गोंदिया येथे इनस्ट्रक्टर/ योगशिक्षण पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०१९ आहे.

पदाचे नाव – इनस्ट्रक्टर/ योगशिक्षण
नोकरी ठिकाण – गोंदिया
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० डिसेंबर २०१९ आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा एकात्मिक आयोग्य व कुटुंबकल्याण सोसायटी, गोंदिया








Under the National Health Mission, applications are being sought from the candidates who are eligible for the posts to fill the vacancies of the Instructor / Yoga Education at District Integrated Qualification and Family Welfare Society, Gondia. Want to apply offline. The last date to apply is December 9th.


Name of the post - Instructor / Yoga Education

Job Place - Gondia

Application Methods - Offline

The last date to apply is - 1st December 19th.

Address to send application - District Integrated Suitable & Family Welfare Society, Gondia