महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पालघर नि तांत्रिक सहाय्यक आणि सहाय्यक प्रोग्राम सहाय्यक पदभरती परीक्षेची पात्र उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. पात्र उमेदवारांची यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
- मुलाखत तारीख : तांत्रिक सहायक :१३ डिसेंबर २०१९
- मुलाखत तारीख : सहायक कार्यक्रम अधिकारी :११ डिसेंबर २०१९
- मुलाखतीचा पत्ता : हमी योजना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, पार्श्वनाथ ९, बिडको नाका, पालघर
नोकरी विषयक जाहीराती बातम्या चालू घडामोडी
