Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक अहमदनगर भरती २०२०



पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक लिमिटेड, पारनेर, अहमदनगर येथे EDP (IT) प्रभारी पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (इ-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ डिसेंबर २०१९ आहे.


पदाचे नाव – EDP (IT) प्रभारी
पद संख्या – १ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – पारनेर, अहमदनगर
अर्ज पद्धती -ऑनलाईन (इ-मेल)/ ऑफलाईन
वयोमर्यादा – २५ ते ४५ वर्षापर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ डिसेंबर २०१९ आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक लिमिटेड, पारनेर, मुख्य कार्यालय : १३७४, ‘यश कोंप्लेक्स’, लाल चौक, पारनेर, जि. अहमदनगर – ४१४३०२
इ-मेल पत्ता – parnersainikbank@yahoo.co.in





Candidates who are eligible for the posts are being asked to fill the vacant post of EDP (IT) in the Parner Taluka Sainik Sahakari Bank Limited, Parner, Ahmednagar. Apply Online / E-mail / Offline The last date to apply is December 9th.

Name of the post - EDP (IT) in charge
Number of posts - 2 seats
Educational Qualification - Educational qualification is as per requirement of the post. (See Child Advertising.)
Job Location - Parner, Ahmednagar
Application Methods - Online (Email) / Offline
Age range - From 1 to 3 years
The last date to apply is - 1st December 19th.

Address to send application - Parner Taluka Sainik Sahakari Bank Limited, Parner, Head Office: 1, 'Yash Complex', Lal Chowk, Parner, Dist. Ahmednagar - 1

Email Address - parnersainikbank@yahoo.co.in