Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

(Police Bharti) महाराष्ट्र पोलीस दलात (चालक/ सशस्त्र) पोलीस शिपाई पदांच्या एकूण 1847 जागांसाठी भरती



महाराष्ट्र पोलिस विभागात एकूण 1847 पदांसाठी अधिकृत भरती अधिसूचना जारी करण्यात आली असून त्यात कॉन्स्टेबल ड्रायव्हरची 1019 आणि एसआरपीएफ पदांसाठी 828 पदांची भरती आहे. एकूण 1847 पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी पोलीस भरती 2019 दिनांक 2 डिसेंबर 2019 पासून सुरु होणाऱ्या पोलीस भरतीसाठी  पात्रताधारक उमेदवारांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Maharashtra Police Bharti 2019-2020: Maharashtra Police Department has just been out an official recruitment notification for Total 1847 posts in which 1019 posts of Constable Driver and 828 for SRPF posts.
  • संघटनेचे नावः Maharashtra Police (महाराष्ट्र पोलीस)
  • पदाचे नाव: पोलीस शिपाई
  • पदांची संख्या: 1847 जागा
  • वेतन: नमूद केलेले नाही.
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र



पदाचे नाव & तपशील:
पदाचे नाव पद संख्या
जिल्हा पोलीस शिपाई चालक1019
लोहमार्ग पोलीस शिपाई चालक
राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई828
एकूण1847
युनिट & पद संख्या
युनिटपद संख्या 
पोलीस शिपाई चालक
बृहन्मुंबई156
ठाणे शहर116
नागपूर शहर87
नवी मुंबई103
अमरावती शहर19
औरंगाबाद शहर24
लोहमार्ग मुंबई18
रायगड27
सिंदुधुर्ग20
रत्नागिरी44
सांगली77
सोलापूर ग्रामीण41
जालना25
बीड36
उस्मानाबाद33
लातूर06
नागपूर ग्रामीण28
भंडारा36
वर्धा37
अकोला34
बुलढाणा52
राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई 
पुणे SRPF 174
पुणे SRPF 229
नागपूर SRPF 2117
दौंड SRPF 557
दौंड SRPF 743
नवी मुंबई SRPF 1127
औरंगाबाद SRPF 1417
गोंदिया SRPF 1538
अकोला SRPF 18176
जळगाव SRPF 19250
शारीरिक पात्रता:
उंची/छाती पुरुषमहिला
उंची165 सेमी पेक्षा कमी नसावी158 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी
शैक्षणिक पात्रता: इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा: मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट
  1. पोलीस शिपाई चालक: 19 ते 28 वर्षे
  2. सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF): 18 ते 25 वर्षे
अर्ज फी:
  • General Category Rs. 450/-
  • Reserve Category Rs. 350/-
Important Dates:
  • अर्ज सरुवात होण्याची तारीख: 02 डिसेंबर 2019
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2019
Important Links:
  • पोलीस शिपाई चालक PDF: Click Here
  • सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) PDF: Click Here
  • Apply Online: Click Here