Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राणीबाई अग्निहोत्री इन्स्टिट्युट वर्धा भरती २०२०



राणीबाई अग्निहोत्री इन्स्टिट्युट ऑफ सायन्स अॅन्ड इन्फोरमेशन टेक्नोलॉजी वर्धा येथे सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ३१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २६ डिसेंबर २०१९ आहे.

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
पद संख्या – ३१ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – वर्धा
निवड प्रक्रिया – मुलाखत
ई-मेल – raicitprincipal@gmail.com
मुलाखत तारीख – २६ डिसेंबर २०१९ आहे.
मुलाखतीचा पत्ता – राणीबाई अग्निहोत्री इन्स्टिट्युट ऑफ सायन्स अॅन्ड इन्फोरमेशन टेक्नोलॉजी, अग्निहोत्री कॅम्पस बापुजी वाडी रामनगर, वर्धा





English





Candidates who are eligible for the posts are being asked to fill the vacant posts of Assistant Professor posts at Ranibai Agnihotri Institute of Science and Information Technology Wardha. Interested and eligible candidates should be present for the interview. Interview date is 26 December 2019.



Name of the post - Assistant Professor
Number of posts - 31 seats
Educational Qualification - Educational qualification is as per requirement of the post. (See original ad.)
Job Location - Wardha
Selection Process - Interview
Email - raicitprincipal@gmail.com
Interview Date - 26t December 2019
Interview Address - Ranibai Agnihotri Institute of Science and Information Technology, Agnihotri Campus Bapuji Wadi Ramnagar, Wardha