Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

SPMCIL मुंबई भरती २०२०



सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे पर्यवेक्षक (सुरक्षा), कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, जूनियर बिलियन सहाय्यक, सचिवालय सहाय्यक आणि ज्युनियर तंत्रज्ञ पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जानेवारी २०२० आहे.


पदाचे नाव – पर्यवेक्षक (सुरक्षा), कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, जूनियर बिलियन सहाय्यक, सचिवालय सहाय्यक आणि ज्युनियर तंत्रज्ञ
पद संख्या – १२ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – १४ डिसेंबर २०१९ आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ जानेवारी २०२० आहे.



जाहिरात                             ऑनलाईन अर्ज करा





Candidates who are eligible for the posts are requested to fill the vacant posts of Supervisor (Security), Junior Office Assistant, Junior Billion Assistant, Secretariat Assistant and Junior Technician at Security Printing and Minting Corporation of India Limited, Mumbai. Want to apply online? The last date to apply is January 7.


Name of the Post - Supervisor (Security), Junior Office Assistant, Junior Billion Assistant, Secretarial Assistant and Junior Technician

Number of posts - 2 seats
Educational Qualification - Educational qualification is as per requirement of the post. (See Child Advertising.)
Job Location - Mumbai
Application Methods - Online
The date of commencement of application is - 1st December 29th.
The last date to apply - January 3 is 7.

Apply Online          Advertising