हात धुण्याच्या सवयीने तुम्ही नेहमी निराेगी आयुष्य राहु शकता.
- शॉपिंग कार्टचा वापर केल्यानंतर, भाजी विकत घेतल्यानंतर, बाहेरून आल्यानंतर.
- हात मिळवल्यानंतर हात धुतला पाहिजे. नाही तर नमस्ते करावे.
- एखाद्या आजारी व्यक्तीला भेटून आल्यावर किंवा त्याच्याशी हात मिळवल्यावर हात धुवावे.
- रुग्णालयातून आल्यावर लगेच हात धुतले पाहिजेत.
- फोनला हात लावल्यानंतर किंवा टॉयलेवरून आल्यानंतर.
- शिंक किंवा खोकला आल्यानंतर, शिवाय नेहमी तोंडावर हात ठेवणे शिंकले पाहिजे.
- पैशाला हात लावल्यानंतर किंवा बुटाला हात लावल्यानंतर.
