भारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ असोसिएट पदांच्या जागा आयबीपीएस मार्फत भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेली असावी.
पहा : - न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण 102 जागा
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 750/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेद्वारांना फीस नाही.)
परीक्षा – फेब्रुवारी/ मार्च 2020 मध्ये पूर्व परीक्षा आणि 19 एप्रिल 2020 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 26 जानेवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
पहा : - आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 6060 जागा
