Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 6060 जागा


आयुध कारखाना मंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध कुशल आणि अकुशल पदांच्या एकूण 6060 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.

पहा : - न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण 102 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार प्रशिक्षणार्थी (कुशल) करीता 50% गुणांसह इय्यता दहावी आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (NCVT/NCVT) 50% गुणांसह उत्तीर्ण तर प्रशिक्षणार्थी (अकुशल) करीता 50% गुणांसह किमान इय्यता दहावी उत्तीर्ण असावा.
अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक 10 जानेवारी 2020 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 9 फेब्रुवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.