हे पण वाचा : - महिलेला झाले तिच्या ड्रायव्हरवर प्रेम, मुलांसमोरच केला ड्रायव्हरसोबत से-क्स !
केंद्र सरकारने एनआरसी, सीएए, एनपीआर कायदा आणला आहे. या कायद्यामुळे सर्वस्तरातून संताप व्यक्त केला जात असून सदरील कायदा रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आले. या वेळी अनेकांची उपस्थिती होती.
हे पण वाचा : - पुणे: सावत्र बापच गेल्या दोन वर्षापासून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाळेत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दामिनी पथकाच्या महिला मार्शलने शाळेत धाव घेतली.
५० वर्षांपूर्वीचे पुरावे देऊन आपले नागरिकत्व सिद्ध करावयास लावणारा कायदा केंद्र सरकारने आणल्याने या कायद्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. सदरील कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीने तीव्र स्वरुपाची निदर्शने केली.
हे पण वाचा : -'आई, माझे आणि बाळु काकाचे काहीच नव्हते, आम्ही फक्त फोनवर बोलत होतो. मात्र, शेजारचे बेंद्रे सरांनी आमचे सार्या गावात केले.'
या वेळी भीमराव दळे, अशोक हिंगे, शिवराज बांगर, बबन वडमारे, नितीन सोनवणे, ज्ञानेश्वर कवठेकर, लखन जोगदंड, किरण वाघमारे, संतोष जोगदंड, बालाजी जगतकर, अजय सरवदे, अनुरथ वीर, पुष्पा तुरुकमारे, अजय साबळे, शेख युनुस यांच्यासह आदींची उपस्थिती होती. आपल्या मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले.
हे पण वाचा : - लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार