इंडियन बँक यांच्या आस्थापनेवरील विविध व्यवस्थापक पदांच्या एकूण 138 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
व्यवस्थापक पदांच्या एकूण 138 जागा
सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या जागा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये सहाय्यक पदांच्या एकूण 926 जागा (मुदतवाढ)
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
फीस – इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी 600/- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100/- रुपये आहे.अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक 22 जानेवारी 2020 पासून अर्ज ऑनलाईन अर्ज करता येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 10 फेब्रुवारी 2020 ऑनलाईन अर्ज
