Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या 240 जागा



सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा 
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी उत्तीर्ण आणि स्वयंचल अभियांत्रिकी किंवा यंत्र अभियांत्रिकी विषयातील किमान ३ वर्षाची पदविका किंवा समतुल्य अर्हता किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीसह अनुभव धारक असावा.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३७४/- रुपये आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी २७४/- रुपये तसेच माजी सैनिक उमेदवारांसाठी २४/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ फेब्रुवारी २०२०



भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर कनिष्ठ असोसिएट पदांच्या 8134 जागा