एनआरसीच्या विरोधात न्यायालयाच्या गेटसमोर निदर्शने
बीड :- केंद्र सरकारने एनआरसी, सीएए हा कायदा आणल्याने या कायद्यामुळे अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. सदरील कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज न्यायालयासमोर निदर्शने केली. यामध्ये अनेकांची उपस्थिती होती.
हे पण वाचा : - साईबाबा बीडमध्ये हातमागाच्या दुकानात कामाला होते
गेल्या काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने एनआरसी, सीएए हा कायदा आणला. या कायद्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागणार आहे. पन्नास वर्षापूर्वीचे पुरावे देणे कसे शक्य होईल असा प्रश्न उपस्थित करत देशातल्या
हे पण वाचा : नगराध्यक्षापाठोपाठ फडणवीस सरकारचा दुसरा निर्णय लवकरच रद्द
विविध भागामध्ये कायद्याच्या विरोधात आंदोलन होत आहे. बीड येथेही काही वकिलांनी न्यायालयाच्या बाहेर निदर्शने केली. यावेळी ऍड.अविनाश गंडले, ऍड.रईस पठाण, ऍड.प्रविण राख, ऍड.इम्रान पटेल,
हे पण वाचा :- केंद्र सरकारने एनआरसी, सीएए, एनपीआर कायदा आणला आहे, एनआरसी कायदा रद्द करा
ऍड.किरण मस्के, ऍड.बप्पा माने, ऍड.सुरक्षा जावळे, ऍड.माजेद, ऍड.शेख यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
हे पण वाचा : - पुणे: सावत्र बापच गेल्या दोन वर्षापासून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाळेत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दामिनी पथकाच्या महिला मार्शलने शाळेत धाव घेतली.
(रिपोर्टर)
