विष प्राशन केल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
बीड :- घरगुती कारणावरून एका तेरा वर्षीय मुलाने विषारी औषध प्राशन केल्याने त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान सदरील मुलाचा मृत्यू झाला आहे.
हे पण वाचा : - बीड :- शहरातील फुलाईनगर भागाच्या हद्दीत असलेल्या काळे यांच्या मळ्यातील विहिरीमध्ये रात्री दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने शहरामध्ये एकच खळबळ उडाली
महेश लक्ष्मण कांबळे (वय १३, रा. भोगलगाव ता. गेवराइ) या मुलाने घरगुती कारणावरून काही दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन केले होते. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान सदरील मुलाचा रात्री मृत्यू झाला आहे.
हे पण वाचा : - बीड जिल्ह्यात सर्वाधिक शेतकर्यांच्या आत्महत्या