Marathi Dosti Shayari
विश्वासाने मी तुझ्या मनात जगा मिडळवाली
असा विश्वास तुझा माझ्यावर आहे.
आता मला तुझ्याकडून काहीच नको.
पण मागण करतो देवा जवळ
पुढील जन्मी मला प्रेम करायला
फक्त तू आणि तूच मीळो.
काहीतरी विचार केला असेल देवाने
तुझ्या माझ्या नात्याच्या
नाहीतर एवढ्या मोठ्या जगात
आपली भेट झाली नसती
प्रेम असो वा मैत्री
जर हृदयापासून केली तर,
त्याच्याशिवाय आपण एक एक मिनिट पण राहू शकत नाही
कधी माझ्यासोबत भांडतो
तर कधी आठवण येत आहे म्हणतो
कधी प्रेमाच गोष्ट करतो तर
कधी Future बद्दल बोलतो
खरं सांगू हे सर्व बोलून
तू माझ्या प्रत्येक दिवस Special करतो
असं नातं आपल्यात
जे आपल्या दोघांनाही सांगता येत नाही नाही
मनात भावनाची गुंफण होउनही
शब्द मात्र ओठात येत नाही
कधी कधी समोरच्या व्यक्तीच्या,
वागण्यावरून असं वाटत कि,
नात्याची गरज फक्त,
आपल्यालाच आहे….
आमच बोलण जरी कडू असलं ना
मनाने आम्ही साफ आहोत.
तुमच्या सारखी नाही
तोंडावर एक मागे एक…
सुकलेले फुल सुगंध देऊन जातात,
गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,
प्रत्येकाची ओळख असतेच निराळी,
कोणी मैत्रीत प्रेम तर,
कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात .
नशिबा पेक्षा जास्त भरोसा केला होता….
काही लोकांवर….
पण ते एवढे बदलले…
जेवड नशीबही नाही बदलणार
तुझ्यावर प्रेम करणारे
तुझी काळजी करणारे
खूप आहेत ना तुझ्यासोबत..,
कदा चित म्हणूनच माझ्या
असण्या-असण्याने
तुला काहीच फरक पडत नाही….
Friendship SMS Marathi
खरच किती वेड असत ना
कुणाच्या तरी आठवणीत जगत असतं
आणि अशा करतं की
त्या व्यक्तीनेही आपल्याला थोडं कधी Miss करावं
कोणाच्याही आयुष्यात
आपली एक जागा असावी
हक्काची किंवा महत्त्वाची
पण ती कधीही
बदलणारी नसावी
तुटलेल्या काचा कितीही ही चिटकवण्याचा
प्रयत्न केला तरीही त्यात तडा राहतोच,
तशीच नाती असतात, एकदा तुटली की
पुन्हा जोडताना तडा तसाच राहतो
म्हणून जोडलेली नाती आणि
ठेवलेला विश्वास नेहमी जपवा
शेवटी तुटलेल्या गोष्टी गोड
करताना जखमा होताच..
एखाद्याजवळ आपल्या अश्या
आठवणी ठेवून जा..
की नंतर त्याच जवळ आपला
विषय जरी निघाला तर त्याच्या
कोठावर थोडस हसू आणि
डोळ्यात थोडस पाणी
नक्कीच आलं पाहिजे..
आयुष्यात कधीकधी असं वाटतं
काही मानत थोडी आधी भेटली
असती तर बर झालं असतं..
आणि काही माणस
भेटलीच नसती तर बर झालं असत.
मी खूप विचार केला कि,
तुझ्या सोबत बोलणार नाही मग विचार
आला की भांडण कोणासोबत करणार.
कधीकधी कुणाला आपला त्रास होई म्हणून…
आपणच दूर गेलेलं..
बर असत..
असा एकतरी मुलगा असतो…
त्याची मानलेली बायको असते
पण ती मंगळसुत्र नाही घालत
आपली नाती पण एकदम sirf Tum
पिक्चर सारखी झाली आहेत
भाटे ना घाट only whatsapp वर चाट.
नात….. म्हणजे काय….?
ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये.,
आणि
कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये..
भक्कम लावलेला जीव म्हणजे नात.

