मुंबईसह महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग वाढतच असून गुरुवारी रुग्ण संख्येच्या वाढीनं उच्चांक गाठला. कालच्या एका दिवसात तब्बल ७७८ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. एका दिवसातील हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. संसर्ग रोखण्यासोबतच उपचारांच्या सुविधा वाढवण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरूच आहेत.
जाणून घेऊया करोना संदर्भातील ताज्या घडामोडी..
