Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ४९ जागा


भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४९ जागा
स्टाफ नर्स आणि वाॅर्ड बॉय पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २० ते २४ एप्रिल २०२० पर्यत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, मुख्य प्रशासकीय इमारत दालन क्र. ५०६, पाचवा मजला, काप आळी, भिवंडी, जि. ठाणे.



जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट


Don't forget to share your friends !!!

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!