Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ४८ जागा



राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत  चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ४८ जागा
सुपर स्पेशलिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर एमबीबीएस, मेडिकल ऑफिसर आयुष पीजी, मेडिकल ऑफिसर आयुष यूजी, मेडिकल ऑफिसर आरबीएसके, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, प्रोग्राम कोऑर्डिनेटर, स्टाफ नर्स, समुपदेशक, सुपरवायझर, पॅरामेडिकल वर्कर, फार्मासिस्ट, सांख्यिकी सहायक, सुविधा व्यवस्थापक  आणि एमटीएस पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ एप्रिल २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – nhmrecruitmentcpur@gmail.com




जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट


Don't forget to share your friends !!!

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!