Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Live: संकट गहिरे! राज्यातील रुग्णसंख्या ४६६६ वर



मुंबई: महाराष्ट्रातील करोना रुग्णांमध्ये होणारी वाढ थांबताना दिसत नाही. राज्याच्या इतर जिल्ह्यांत करोनाचा प्रभाव कमी असला तरी मुंबई, पुणे, ठाणे या मोठ्या महानगरांमध्ये प्रादुर्भाव वाढतो आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुंबईत काही ठिकाणी हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी..


ऐकू कमी येणाऱ्या वयस्कर आजी-बाबां साठी कानाचे मशीन ..