Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Live Update : महाराष्ट्रातील करोना रुग्णांचा आकडा ११३५ वर




मुंबई: करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी संपायला केवळ पाच दिवस उरले असले तरी संसर्ग फैलावतच आहे. अजूनही करोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. महाराष्ट्र त्यात आघाडीवर असून येथील करोनाग्रस्तांचा आकडा ११३५ वर पोहोचला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील ताज्या घडामोडी... 

लाइव्ह अपडेट्स: >> महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांचा आकडा ११३५ वर; आतापर्यंत ११७ रुग्णांना डिस्चार्ज