Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

💥 १४४ रेल्वेगाडया रवाना...

                     
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार,  हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मिर, मणीपूर, आसाम,ओरीसा  व पश्चिम बंगाल या राज्यामधील १ लाख ९२ हजार ३०४ प्रवाशांना घेऊन पुणे विभागातून २७ मे २०२० अखेर १४४ विशेष रेल्वेगाडया रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
🛢️ अ‍ॅसिड टँकरला गळती - तिघे बेशुद्ध
डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातून मध्यप्रदेश १५ , उत्तरप्रदेश ६१ उत्तराखंडसाठी २,तामिळनाडू २, राजस्थान ५, बिहार ३६, हिमाचल प्रदेश १, झारखंड ७ ,छत्तीसगड ५, जम्मू आणि काश्मिर साठी १, मणिपूरसाठी १,आसाम १, ओरीसा २ व पश्चिम बंगाल ५ अशा एकूण १४४ रेल्वेगाडया १लाख  ९२ हजार ३ प्रवाशांना घेवून रवाना झाल्या आहेत.

🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp