Corona Live
⚡ गेल्या 24 तासात 66 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 1 हजार 206 वर पोहोचली आहे.
👉 तर आतापर्यंत 11 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज एका दिवसात 66 पोलिसांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
😷 तर काल एका दिवसात 79 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 206 वर पोहोचला आहे.
📍 आज एका दिवसात 15 पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान आतापर्यंत 125 अधिकाऱ्यांना आणि 1081 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर