Corona Live
💫 दिवसागणिक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून आत्तापर्यंत देशभरात 90 हजार 927 जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत.
⚡ तर संपूर्ण देशभरात 34 हजार 109 रुग्ण ठणठणीत बरे झाले असून 2 हजार 872 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
📍 संपूर्ण देशात लॉकडाऊन असूनही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने देशातील आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
📌 दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व व्यवस्थापन विभागाने ३१ मे पर्यंत देशात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर