७ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, मध्य प्रदेशातील घटना
त्यानंतर तिच्या आईने ५३ वर्षीय व्यक्तीसोबत दुसरे लग्न केले. दरम्यान अश्लील चित्रफित दाखवून सावत्र वडील मुलीशी अश्लिल चाळे करायला लागला. याच दरम्यान मुलगी १६ वर्षांची झाली. ती झोपेत होती. तोंडात कापड कोंबून सावत्र बापाने मुलीवर अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास मुलगी व तिच्या आईला ठार मारण्याची धमकी दिली.