बीड कोरोना अपडेट
▪️ विदेशातून आलेले - 124
▪️ होम क्वारंटाईन - 0 0
▪️ होम क्वांरटाईनमधून मुक्त - 118
▪️ परजिल्ह्यातून आलेले व होम क्वारंटाईन असलेले - 7180
▪️ इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन - 20
▪️ एकूण पाठविलेले स्वॅब - 577
▪️ एकूण निगेटिव्ह स्वॅब - 497
▪️ एकूण पॉझिटिव्ह स्वॅब - 11
▪️ आज पाठविलेले स्वॅब - 67
▪️ प्रलंबित रिपोर्ट - 67
▪️ Inconclusive report_02
▪️ ऊसतोड मजूरांचे प्रवेश - 47014
▪️ इटकुर ता गेवराई येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 07 गावांचा समावेश असून 1275 घरामधील4740 नागरिकांचा सर्वे 14 टीम मार्फत करण्यात आला आहे
▪️ हिवरा ता माजलगाव येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 05 गावांचा समावेश असून 818घरामधील 3397 नागरिकांचा सर्वे 7 टीम मार्फत करण्यात आला आहे.
▪️ पाटण सांगवी ता आष्टी येथील कंटेन्मेंट झोन मध्ये05 गावांचा समावेश असून 1276 घरामधील 6271 नागरिकांचा सर्वे 13 टीम मार्फत करण्यात आला आहे.
▪️ कवडगावथडी ता माजलगाव येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 07 गावांचा समावेश असून 1076 घरांमधील 5096 नागरिकांचा सर्वे 07 टीम मार्फत करण्यात आला आहे
ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर