▪️ विदेशातून आलेले - 124
▪️ होम क्वारंटाईन - 0 0
▪️ होम क्वांरटाईनमधून मुक्त - 118
▪️ परजिल्ह्यातून आलेले व होम क्वारंटाईन असलेले - 192
▪️ इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन - 40
▪️ एकूण पाठविलेले स्वॅब - 433
▪️ एकूण निगेटिव्ह स्वॅब - 424
▪️ एकूण पॉझिटिव्ह स्वॅब - 02
▪️ आज पाठविलेले स्वॅब - 29
▪️ प्रलंबित रिपोर्ट - 07
▪️ ऊसतोड मजूरांचे प्रवेश - 46775
▪️ इटकुर ता गेवराई येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 07 गावांचा समावेश असून त्याची लोकसंख्या 4740 असूनत्यामध्ये आज एकूण 1275 घरांचा सर्वे करण्यात आला
▪️ हिवरा ता माजलगाव येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 05 गावांचा समावेश असून त्यांची लोकसंख्या 3397 असून त्यामध्ये आज एकूण 695 घरांचा सर्वे करण्यात आला
ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर