Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

फळाच्या वाहतुकीऐवजी वाहनातून केली जाते ....



अहमदनगर बातम्या:  फळाच्या वाहतुकीऐवजी वाहनातून केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी चालक आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतलं आहे. रामचंद्र लोकरे व दीपक शेळके (दोघे रा. कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. 

लॉकडाऊन 4 नव्या नियमांसह लागू केला जाईल.

या दोघांकडील वाहन आणि त्यातील २४ दारुच्या बाटल्या असा एकूण ६ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नगर शहरातील सक्कर चौक येथून न्यू टिळक रोडने एका वाहनातून दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती निरीक्षक विकास वाघ यांना मिळाली होती. 
वाघ यांनी तातडीने गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना पुढील आदेश दिले. त्यानंतर पथकातील कर्मचाऱ्यांनी दुपारी एकच्या सुमारास नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. यावेळी एका वाहनात दारूची वाहतूक केली जात असल्याचे तपासणीत पुढे आले. पोलिसांनी चालक आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले.