नगरमधील दोघांना कोरोनाची लागण
अहमदनगर घडामोडी
💫 शहरातील शांतीनगर येथे दोन दिवसापूर्वी कोरोना बाधित आढळून आलेल्या ड्रायव्हरची २२ वर्षीय मुलगी आणि सुभेदार गल्ली येथील वृद्ध महिलेच्या संपर्कातील २० वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
👉 आज हे दोघे बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ६२ झाली आहे.
▪️ बाधित ः 62 (+1पुणे+1मुंबई)=64
▪️ उपचारार्थी : 19
▪️ कोरोनामुक्त : 40
▪️ कोरोनामुळे मृत्यू : 04 (+1पुणे)=5
▪️ देखरेखीखाली ः 955
▪️ तपासणी ः 1819
🎯 आपल्या महाराष्ट्रतील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी 👍आजच जॉईन करा ILOVEBEED:
ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर