पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी गुरुवारी (ता. 28) मनरेगा विशेष रोजगार अभियान बाबतची घोषणा केली. यामुळे या अभियान कालावधीत रोजगार हमी योजनेचे जॉबकार्ड नसले तरी रोजगार हमीचे काम करता येणार आहे.
जाहिरात (Notification): पाहा
अर्ज भरा : Apply Online
